Our Journey
सुमारे दहा वर्षांपूर्वीची गोष्ट… मला माहित नाही ही पूर्व जन्मीची पुण्याई समजायची की मी खरोखरीच एवढी भाग्यवान आहे. आपण पाहतोय ते स्वप्न की भास तेही निश्चित सांगता येणार नाही. परंतु साक्षात विठू माऊलीने मला दर्शन दिले. ते सावळ, मोहक रूप डोळ्यात साठवून ठेवावं म्हणून विठुरायाला घरी आणायचे ही मी त्याच क्षणी ठरवले. एखादी प्रतिमा, चित्र […]